Psalms 117 (IRVM)
1 अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा;अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. 2 कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे,आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे.परमेश्वराची स्तुती करा.