Ezekiel 10 (IRVM)

1 मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले. 2 मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करुबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला. 3 करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला जेव्हा तो पुरुष आत गेली, तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या. 4 परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या. 5 मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता. 6 मग असे झाले की, तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, “करुबांच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहीली. 7 एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला. 8 मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते. 9 मग मी पाहिले तेव्हा पहा! करुबाच्या बाजूला चार चाके होती, एकेक चाक एकेका करुबीमाच्या शेजारी होते, आणि ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती. 10 ती चारही चाके एकसारखीच दिसत होते, एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती. 11 जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंड ज्या दिशेला होते त्याच दिशेने ते सरळ चालत होते. 12 त्यांची सर्व शरीरे; त्यांचे हात, पाठ, आणि त्यांचे पंखदेखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती. 13 जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले. 14 त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती; पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चौथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते. 15 मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले ते उभे झाले. 16 जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजूला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच उडत होते, चाके पंखांसोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती. 17 जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती, त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता. 18 मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले, 19 तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले. 20 मी खबार नदीच्या तीरी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जिवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळाले 21 त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखांच्या खाली मनुष्याच्या हातासारखे हात होते 22 खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.

In Other Versions

Ezekiel 10 in the ANGEFD

Ezekiel 10 in the ANTPNG2D

Ezekiel 10 in the AS21

Ezekiel 10 in the BAGH

Ezekiel 10 in the BBPNG

Ezekiel 10 in the BBT1E

Ezekiel 10 in the BDS

Ezekiel 10 in the BEV

Ezekiel 10 in the BHAD

Ezekiel 10 in the BIB

Ezekiel 10 in the BLPT

Ezekiel 10 in the BNT

Ezekiel 10 in the BNTABOOT

Ezekiel 10 in the BNTLV

Ezekiel 10 in the BOATCB

Ezekiel 10 in the BOATCB2

Ezekiel 10 in the BOBCV

Ezekiel 10 in the BOCNT

Ezekiel 10 in the BOECS

Ezekiel 10 in the BOGWICC

Ezekiel 10 in the BOHCB

Ezekiel 10 in the BOHCV

Ezekiel 10 in the BOHLNT

Ezekiel 10 in the BOHNTLTAL

Ezekiel 10 in the BOICB

Ezekiel 10 in the BOILNTAP

Ezekiel 10 in the BOITCV

Ezekiel 10 in the BOKCV

Ezekiel 10 in the BOKCV2

Ezekiel 10 in the BOKHWOG

Ezekiel 10 in the BOKSSV

Ezekiel 10 in the BOLCB

Ezekiel 10 in the BOLCB2

Ezekiel 10 in the BOMCV

Ezekiel 10 in the BONAV

Ezekiel 10 in the BONCB

Ezekiel 10 in the BONLT

Ezekiel 10 in the BONUT2

Ezekiel 10 in the BOPLNT

Ezekiel 10 in the BOSCB

Ezekiel 10 in the BOSNC

Ezekiel 10 in the BOTLNT

Ezekiel 10 in the BOVCB

Ezekiel 10 in the BOYCB

Ezekiel 10 in the BPBB

Ezekiel 10 in the BPH

Ezekiel 10 in the BSB

Ezekiel 10 in the CCB

Ezekiel 10 in the CUV

Ezekiel 10 in the CUVS

Ezekiel 10 in the DBT

Ezekiel 10 in the DGDNT

Ezekiel 10 in the DHNT

Ezekiel 10 in the DNT

Ezekiel 10 in the ELBE

Ezekiel 10 in the EMTV

Ezekiel 10 in the ESV

Ezekiel 10 in the FBV

Ezekiel 10 in the FEB

Ezekiel 10 in the GGMNT

Ezekiel 10 in the GNT

Ezekiel 10 in the HARY

Ezekiel 10 in the HNT

Ezekiel 10 in the IRVA

Ezekiel 10 in the IRVB

Ezekiel 10 in the IRVG

Ezekiel 10 in the IRVH

Ezekiel 10 in the IRVK

Ezekiel 10 in the IRVM2

Ezekiel 10 in the IRVO

Ezekiel 10 in the IRVP

Ezekiel 10 in the IRVT

Ezekiel 10 in the IRVT2

Ezekiel 10 in the IRVU

Ezekiel 10 in the ISVN

Ezekiel 10 in the JSNT

Ezekiel 10 in the KAPI

Ezekiel 10 in the KBT1ETNIK

Ezekiel 10 in the KBV

Ezekiel 10 in the KJV

Ezekiel 10 in the KNFD

Ezekiel 10 in the LBA

Ezekiel 10 in the LBLA

Ezekiel 10 in the LNT

Ezekiel 10 in the LSV

Ezekiel 10 in the MAAL

Ezekiel 10 in the MBV

Ezekiel 10 in the MBV2

Ezekiel 10 in the MHNT

Ezekiel 10 in the MKNFD

Ezekiel 10 in the MNG

Ezekiel 10 in the MNT

Ezekiel 10 in the MNT2

Ezekiel 10 in the MRS1T

Ezekiel 10 in the NAA

Ezekiel 10 in the NASB

Ezekiel 10 in the NBLA

Ezekiel 10 in the NBS

Ezekiel 10 in the NBVTP

Ezekiel 10 in the NET2

Ezekiel 10 in the NIV11

Ezekiel 10 in the NNT

Ezekiel 10 in the NNT2

Ezekiel 10 in the NNT3

Ezekiel 10 in the PDDPT

Ezekiel 10 in the PFNT

Ezekiel 10 in the RMNT

Ezekiel 10 in the SBIAS

Ezekiel 10 in the SBIBS

Ezekiel 10 in the SBIBS2

Ezekiel 10 in the SBICS

Ezekiel 10 in the SBIDS

Ezekiel 10 in the SBIGS

Ezekiel 10 in the SBIHS

Ezekiel 10 in the SBIIS

Ezekiel 10 in the SBIIS2

Ezekiel 10 in the SBIIS3

Ezekiel 10 in the SBIKS

Ezekiel 10 in the SBIKS2

Ezekiel 10 in the SBIMS

Ezekiel 10 in the SBIOS

Ezekiel 10 in the SBIPS

Ezekiel 10 in the SBISS

Ezekiel 10 in the SBITS

Ezekiel 10 in the SBITS2

Ezekiel 10 in the SBITS3

Ezekiel 10 in the SBITS4

Ezekiel 10 in the SBIUS

Ezekiel 10 in the SBIVS

Ezekiel 10 in the SBT

Ezekiel 10 in the SBT1E

Ezekiel 10 in the SCHL

Ezekiel 10 in the SNT

Ezekiel 10 in the SUSU

Ezekiel 10 in the SUSU2

Ezekiel 10 in the SYNO

Ezekiel 10 in the TBIAOTANT

Ezekiel 10 in the TBT1E

Ezekiel 10 in the TBT1E2

Ezekiel 10 in the TFTIP

Ezekiel 10 in the TFTU

Ezekiel 10 in the TGNTATF3T

Ezekiel 10 in the THAI

Ezekiel 10 in the TNFD

Ezekiel 10 in the TNT

Ezekiel 10 in the TNTIK

Ezekiel 10 in the TNTIL

Ezekiel 10 in the TNTIN

Ezekiel 10 in the TNTIP

Ezekiel 10 in the TNTIZ

Ezekiel 10 in the TOMA

Ezekiel 10 in the TTENT

Ezekiel 10 in the UBG

Ezekiel 10 in the UGV

Ezekiel 10 in the UGV2

Ezekiel 10 in the UGV3

Ezekiel 10 in the VBL

Ezekiel 10 in the VDCC

Ezekiel 10 in the YALU

Ezekiel 10 in the YAPE

Ezekiel 10 in the YBVTP

Ezekiel 10 in the ZBP