Joshua 4 (IRVM)

1 सर्व लोक यार्देन पार करून गेले, तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 2 प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड, 3 आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.” 4 मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले. 5 यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या. 6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ 7 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले; कराराचा कोश यार्देन पार करून जात असताना यार्देनेचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी सर्वकाळ स्मारक होतील.” 8 यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून बारा धोंडे उचलून इस्राएल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले. 9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत. 10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले. 11 झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. 12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे गेले, 13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले. 14 त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले. 15 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 16 “कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.” 17 त्याप्रमाणे, यहोशवाने याजकांना यार्देनेतून बाहेर येण्याची आज्ञा केली. 18 मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले. 19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला. 20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले. 21 तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ 22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले. 23 आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले. 24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”

In Other Versions

Joshua 4 in the ANGEFD

Joshua 4 in the ANTPNG2D

Joshua 4 in the AS21

Joshua 4 in the BAGH

Joshua 4 in the BBPNG

Joshua 4 in the BBT1E

Joshua 4 in the BDS

Joshua 4 in the BEV

Joshua 4 in the BHAD

Joshua 4 in the BIB

Joshua 4 in the BLPT

Joshua 4 in the BNT

Joshua 4 in the BNTABOOT

Joshua 4 in the BNTLV

Joshua 4 in the BOATCB

Joshua 4 in the BOATCB2

Joshua 4 in the BOBCV

Joshua 4 in the BOCNT

Joshua 4 in the BOECS

Joshua 4 in the BOGWICC

Joshua 4 in the BOHCB

Joshua 4 in the BOHCV

Joshua 4 in the BOHLNT

Joshua 4 in the BOHNTLTAL

Joshua 4 in the BOICB

Joshua 4 in the BOILNTAP

Joshua 4 in the BOITCV

Joshua 4 in the BOKCV

Joshua 4 in the BOKCV2

Joshua 4 in the BOKHWOG

Joshua 4 in the BOKSSV

Joshua 4 in the BOLCB

Joshua 4 in the BOLCB2

Joshua 4 in the BOMCV

Joshua 4 in the BONAV

Joshua 4 in the BONCB

Joshua 4 in the BONLT

Joshua 4 in the BONUT2

Joshua 4 in the BOPLNT

Joshua 4 in the BOSCB

Joshua 4 in the BOSNC

Joshua 4 in the BOTLNT

Joshua 4 in the BOVCB

Joshua 4 in the BOYCB

Joshua 4 in the BPBB

Joshua 4 in the BPH

Joshua 4 in the BSB

Joshua 4 in the CCB

Joshua 4 in the CUV

Joshua 4 in the CUVS

Joshua 4 in the DBT

Joshua 4 in the DGDNT

Joshua 4 in the DHNT

Joshua 4 in the DNT

Joshua 4 in the ELBE

Joshua 4 in the EMTV

Joshua 4 in the ESV

Joshua 4 in the FBV

Joshua 4 in the FEB

Joshua 4 in the GGMNT

Joshua 4 in the GNT

Joshua 4 in the HARY

Joshua 4 in the HNT

Joshua 4 in the IRVA

Joshua 4 in the IRVB

Joshua 4 in the IRVG

Joshua 4 in the IRVH

Joshua 4 in the IRVK

Joshua 4 in the IRVM2

Joshua 4 in the IRVO

Joshua 4 in the IRVP

Joshua 4 in the IRVT

Joshua 4 in the IRVT2

Joshua 4 in the IRVU

Joshua 4 in the ISVN

Joshua 4 in the JSNT

Joshua 4 in the KAPI

Joshua 4 in the KBT1ETNIK

Joshua 4 in the KBV

Joshua 4 in the KJV

Joshua 4 in the KNFD

Joshua 4 in the LBA

Joshua 4 in the LBLA

Joshua 4 in the LNT

Joshua 4 in the LSV

Joshua 4 in the MAAL

Joshua 4 in the MBV

Joshua 4 in the MBV2

Joshua 4 in the MHNT

Joshua 4 in the MKNFD

Joshua 4 in the MNG

Joshua 4 in the MNT

Joshua 4 in the MNT2

Joshua 4 in the MRS1T

Joshua 4 in the NAA

Joshua 4 in the NASB

Joshua 4 in the NBLA

Joshua 4 in the NBS

Joshua 4 in the NBVTP

Joshua 4 in the NET2

Joshua 4 in the NIV11

Joshua 4 in the NNT

Joshua 4 in the NNT2

Joshua 4 in the NNT3

Joshua 4 in the PDDPT

Joshua 4 in the PFNT

Joshua 4 in the RMNT

Joshua 4 in the SBIAS

Joshua 4 in the SBIBS

Joshua 4 in the SBIBS2

Joshua 4 in the SBICS

Joshua 4 in the SBIDS

Joshua 4 in the SBIGS

Joshua 4 in the SBIHS

Joshua 4 in the SBIIS

Joshua 4 in the SBIIS2

Joshua 4 in the SBIIS3

Joshua 4 in the SBIKS

Joshua 4 in the SBIKS2

Joshua 4 in the SBIMS

Joshua 4 in the SBIOS

Joshua 4 in the SBIPS

Joshua 4 in the SBISS

Joshua 4 in the SBITS

Joshua 4 in the SBITS2

Joshua 4 in the SBITS3

Joshua 4 in the SBITS4

Joshua 4 in the SBIUS

Joshua 4 in the SBIVS

Joshua 4 in the SBT

Joshua 4 in the SBT1E

Joshua 4 in the SCHL

Joshua 4 in the SNT

Joshua 4 in the SUSU

Joshua 4 in the SUSU2

Joshua 4 in the SYNO

Joshua 4 in the TBIAOTANT

Joshua 4 in the TBT1E

Joshua 4 in the TBT1E2

Joshua 4 in the TFTIP

Joshua 4 in the TFTU

Joshua 4 in the TGNTATF3T

Joshua 4 in the THAI

Joshua 4 in the TNFD

Joshua 4 in the TNT

Joshua 4 in the TNTIK

Joshua 4 in the TNTIL

Joshua 4 in the TNTIN

Joshua 4 in the TNTIP

Joshua 4 in the TNTIZ

Joshua 4 in the TOMA

Joshua 4 in the TTENT

Joshua 4 in the UBG

Joshua 4 in the UGV

Joshua 4 in the UGV2

Joshua 4 in the UGV3

Joshua 4 in the VBL

Joshua 4 in the VDCC

Joshua 4 in the YALU

Joshua 4 in the YAPE

Joshua 4 in the YBVTP

Joshua 4 in the ZBP