Psalms 35 (IRVM)

undefined दाविदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर.जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. 2 तुझी मोठी आणि छोटी ढाल घे,उठून मला मदत कर. 3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर.माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. 4 जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत.जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. 5 ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोतआणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. 6 त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. 7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे.विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. 8 त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो,त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे.त्यांच्याच नाशात ते पडोत. 9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन,आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. 10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे?जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. 11 अनितीमान साक्षी उठल्या आहेत;ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. 12 माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात.मी दु:खी आहे. 13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले,मी त्यांच्या करता उपवास केला,मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. 14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे.मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. 15 परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला.मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. 16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली.त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. 17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. 18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. 19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. 20 कारण ते शांतीने बोलत नाही,परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. 21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात,ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. 22 हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको.देवा, माझ्यापासून दूर राहू नको. 23 हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. 24 परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर,तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. 25 “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ.“आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. 26 जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो.जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. 27 जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत.जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. 28 तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन,आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.

In Other Versions

Psalms 35 in the ANGEFD

Psalms 35 in the ANTPNG2D

Psalms 35 in the AS21

Psalms 35 in the BAGH

Psalms 35 in the BBPNG

Psalms 35 in the BBT1E

Psalms 35 in the BDS

Psalms 35 in the BEV

Psalms 35 in the BHAD

Psalms 35 in the BIB

Psalms 35 in the BLPT

Psalms 35 in the BNT

Psalms 35 in the BNTABOOT

Psalms 35 in the BNTLV

Psalms 35 in the BOATCB

Psalms 35 in the BOATCB2

Psalms 35 in the BOBCV

Psalms 35 in the BOCNT

Psalms 35 in the BOECS

Psalms 35 in the BOGWICC

Psalms 35 in the BOHCB

Psalms 35 in the BOHCV

Psalms 35 in the BOHLNT

Psalms 35 in the BOHNTLTAL

Psalms 35 in the BOICB

Psalms 35 in the BOILNTAP

Psalms 35 in the BOITCV

Psalms 35 in the BOKCV

Psalms 35 in the BOKCV2

Psalms 35 in the BOKHWOG

Psalms 35 in the BOKSSV

Psalms 35 in the BOLCB

Psalms 35 in the BOLCB2

Psalms 35 in the BOMCV

Psalms 35 in the BONAV

Psalms 35 in the BONCB

Psalms 35 in the BONLT

Psalms 35 in the BONUT2

Psalms 35 in the BOPLNT

Psalms 35 in the BOSCB

Psalms 35 in the BOSNC

Psalms 35 in the BOTLNT

Psalms 35 in the BOVCB

Psalms 35 in the BOYCB

Psalms 35 in the BPBB

Psalms 35 in the BPH

Psalms 35 in the BSB

Psalms 35 in the CCB

Psalms 35 in the CUV

Psalms 35 in the CUVS

Psalms 35 in the DBT

Psalms 35 in the DGDNT

Psalms 35 in the DHNT

Psalms 35 in the DNT

Psalms 35 in the ELBE

Psalms 35 in the EMTV

Psalms 35 in the ESV

Psalms 35 in the FBV

Psalms 35 in the FEB

Psalms 35 in the GGMNT

Psalms 35 in the GNT

Psalms 35 in the HARY

Psalms 35 in the HNT

Psalms 35 in the IRVA

Psalms 35 in the IRVB

Psalms 35 in the IRVG

Psalms 35 in the IRVH

Psalms 35 in the IRVK

Psalms 35 in the IRVM2

Psalms 35 in the IRVO

Psalms 35 in the IRVP

Psalms 35 in the IRVT

Psalms 35 in the IRVT2

Psalms 35 in the IRVU

Psalms 35 in the ISVN

Psalms 35 in the JSNT

Psalms 35 in the KAPI

Psalms 35 in the KBT1ETNIK

Psalms 35 in the KBV

Psalms 35 in the KJV

Psalms 35 in the KNFD

Psalms 35 in the LBA

Psalms 35 in the LBLA

Psalms 35 in the LNT

Psalms 35 in the LSV

Psalms 35 in the MAAL

Psalms 35 in the MBV

Psalms 35 in the MBV2

Psalms 35 in the MHNT

Psalms 35 in the MKNFD

Psalms 35 in the MNG

Psalms 35 in the MNT

Psalms 35 in the MNT2

Psalms 35 in the MRS1T

Psalms 35 in the NAA

Psalms 35 in the NASB

Psalms 35 in the NBLA

Psalms 35 in the NBS

Psalms 35 in the NBVTP

Psalms 35 in the NET2

Psalms 35 in the NIV11

Psalms 35 in the NNT

Psalms 35 in the NNT2

Psalms 35 in the NNT3

Psalms 35 in the PDDPT

Psalms 35 in the PFNT

Psalms 35 in the RMNT

Psalms 35 in the SBIAS

Psalms 35 in the SBIBS

Psalms 35 in the SBIBS2

Psalms 35 in the SBICS

Psalms 35 in the SBIDS

Psalms 35 in the SBIGS

Psalms 35 in the SBIHS

Psalms 35 in the SBIIS

Psalms 35 in the SBIIS2

Psalms 35 in the SBIIS3

Psalms 35 in the SBIKS

Psalms 35 in the SBIKS2

Psalms 35 in the SBIMS

Psalms 35 in the SBIOS

Psalms 35 in the SBIPS

Psalms 35 in the SBISS

Psalms 35 in the SBITS

Psalms 35 in the SBITS2

Psalms 35 in the SBITS3

Psalms 35 in the SBITS4

Psalms 35 in the SBIUS

Psalms 35 in the SBIVS

Psalms 35 in the SBT

Psalms 35 in the SBT1E

Psalms 35 in the SCHL

Psalms 35 in the SNT

Psalms 35 in the SUSU

Psalms 35 in the SUSU2

Psalms 35 in the SYNO

Psalms 35 in the TBIAOTANT

Psalms 35 in the TBT1E

Psalms 35 in the TBT1E2

Psalms 35 in the TFTIP

Psalms 35 in the TFTU

Psalms 35 in the TGNTATF3T

Psalms 35 in the THAI

Psalms 35 in the TNFD

Psalms 35 in the TNT

Psalms 35 in the TNTIK

Psalms 35 in the TNTIL

Psalms 35 in the TNTIN

Psalms 35 in the TNTIP

Psalms 35 in the TNTIZ

Psalms 35 in the TOMA

Psalms 35 in the TTENT

Psalms 35 in the UBG

Psalms 35 in the UGV

Psalms 35 in the UGV2

Psalms 35 in the UGV3

Psalms 35 in the VBL

Psalms 35 in the VDCC

Psalms 35 in the YALU

Psalms 35 in the YAPE

Psalms 35 in the YBVTP

Psalms 35 in the ZBP