Deuteronomy 18 (IRVM)
1 लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय. 3 यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे. 6 प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे. 7 परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. 9 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा. 14 इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही. 15 परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु. 17 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन. 20 पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
In Other Versions
Deuteronomy 18 in the ANGEFD
Deuteronomy 18 in the ANTPNG2D
Deuteronomy 18 in the AS21
Deuteronomy 18 in the BAGH
Deuteronomy 18 in the BBPNG
Deuteronomy 18 in the BBT1E
Deuteronomy 18 in the BDS
Deuteronomy 18 in the BEV
Deuteronomy 18 in the BHAD
Deuteronomy 18 in the BIB
Deuteronomy 18 in the BLPT
Deuteronomy 18 in the BNT
Deuteronomy 18 in the BNTABOOT
Deuteronomy 18 in the BNTLV
Deuteronomy 18 in the BOATCB
Deuteronomy 18 in the BOATCB2
Deuteronomy 18 in the BOBCV
Deuteronomy 18 in the BOCNT
Deuteronomy 18 in the BOECS
Deuteronomy 18 in the BOGWICC
Deuteronomy 18 in the BOHCB
Deuteronomy 18 in the BOHCV
Deuteronomy 18 in the BOHLNT
Deuteronomy 18 in the BOHNTLTAL
Deuteronomy 18 in the BOICB
Deuteronomy 18 in the BOILNTAP
Deuteronomy 18 in the BOITCV
Deuteronomy 18 in the BOKCV
Deuteronomy 18 in the BOKCV2
Deuteronomy 18 in the BOKHWOG
Deuteronomy 18 in the BOKSSV
Deuteronomy 18 in the BOLCB
Deuteronomy 18 in the BOLCB2
Deuteronomy 18 in the BOMCV
Deuteronomy 18 in the BONAV
Deuteronomy 18 in the BONCB
Deuteronomy 18 in the BONLT
Deuteronomy 18 in the BONUT2
Deuteronomy 18 in the BOPLNT
Deuteronomy 18 in the BOSCB
Deuteronomy 18 in the BOSNC
Deuteronomy 18 in the BOTLNT
Deuteronomy 18 in the BOVCB
Deuteronomy 18 in the BOYCB
Deuteronomy 18 in the BPBB
Deuteronomy 18 in the BPH
Deuteronomy 18 in the BSB
Deuteronomy 18 in the CCB
Deuteronomy 18 in the CUV
Deuteronomy 18 in the CUVS
Deuteronomy 18 in the DBT
Deuteronomy 18 in the DGDNT
Deuteronomy 18 in the DHNT
Deuteronomy 18 in the DNT
Deuteronomy 18 in the ELBE
Deuteronomy 18 in the EMTV
Deuteronomy 18 in the ESV
Deuteronomy 18 in the FBV
Deuteronomy 18 in the FEB
Deuteronomy 18 in the GGMNT
Deuteronomy 18 in the GNT
Deuteronomy 18 in the HARY
Deuteronomy 18 in the HNT
Deuteronomy 18 in the IRVA
Deuteronomy 18 in the IRVB
Deuteronomy 18 in the IRVG
Deuteronomy 18 in the IRVH
Deuteronomy 18 in the IRVK
Deuteronomy 18 in the IRVM2
Deuteronomy 18 in the IRVO
Deuteronomy 18 in the IRVP
Deuteronomy 18 in the IRVT
Deuteronomy 18 in the IRVT2
Deuteronomy 18 in the IRVU
Deuteronomy 18 in the ISVN
Deuteronomy 18 in the JSNT
Deuteronomy 18 in the KAPI
Deuteronomy 18 in the KBT1ETNIK
Deuteronomy 18 in the KBV
Deuteronomy 18 in the KJV
Deuteronomy 18 in the KNFD
Deuteronomy 18 in the LBA
Deuteronomy 18 in the LBLA
Deuteronomy 18 in the LNT
Deuteronomy 18 in the LSV
Deuteronomy 18 in the MAAL
Deuteronomy 18 in the MBV
Deuteronomy 18 in the MBV2
Deuteronomy 18 in the MHNT
Deuteronomy 18 in the MKNFD
Deuteronomy 18 in the MNG
Deuteronomy 18 in the MNT
Deuteronomy 18 in the MNT2
Deuteronomy 18 in the MRS1T
Deuteronomy 18 in the NAA
Deuteronomy 18 in the NASB
Deuteronomy 18 in the NBLA
Deuteronomy 18 in the NBS
Deuteronomy 18 in the NBVTP
Deuteronomy 18 in the NET2
Deuteronomy 18 in the NIV11
Deuteronomy 18 in the NNT
Deuteronomy 18 in the NNT2
Deuteronomy 18 in the NNT3
Deuteronomy 18 in the PDDPT
Deuteronomy 18 in the PFNT
Deuteronomy 18 in the RMNT
Deuteronomy 18 in the SBIAS
Deuteronomy 18 in the SBIBS
Deuteronomy 18 in the SBIBS2
Deuteronomy 18 in the SBICS
Deuteronomy 18 in the SBIDS
Deuteronomy 18 in the SBIGS
Deuteronomy 18 in the SBIHS
Deuteronomy 18 in the SBIIS
Deuteronomy 18 in the SBIIS2
Deuteronomy 18 in the SBIIS3
Deuteronomy 18 in the SBIKS
Deuteronomy 18 in the SBIKS2
Deuteronomy 18 in the SBIMS
Deuteronomy 18 in the SBIOS
Deuteronomy 18 in the SBIPS
Deuteronomy 18 in the SBISS
Deuteronomy 18 in the SBITS
Deuteronomy 18 in the SBITS2
Deuteronomy 18 in the SBITS3
Deuteronomy 18 in the SBITS4
Deuteronomy 18 in the SBIUS
Deuteronomy 18 in the SBIVS
Deuteronomy 18 in the SBT
Deuteronomy 18 in the SBT1E
Deuteronomy 18 in the SCHL
Deuteronomy 18 in the SNT
Deuteronomy 18 in the SUSU
Deuteronomy 18 in the SUSU2
Deuteronomy 18 in the SYNO
Deuteronomy 18 in the TBIAOTANT
Deuteronomy 18 in the TBT1E
Deuteronomy 18 in the TBT1E2
Deuteronomy 18 in the TFTIP
Deuteronomy 18 in the TFTU
Deuteronomy 18 in the TGNTATF3T
Deuteronomy 18 in the THAI
Deuteronomy 18 in the TNFD
Deuteronomy 18 in the TNT
Deuteronomy 18 in the TNTIK
Deuteronomy 18 in the TNTIL
Deuteronomy 18 in the TNTIN
Deuteronomy 18 in the TNTIP
Deuteronomy 18 in the TNTIZ
Deuteronomy 18 in the TOMA
Deuteronomy 18 in the TTENT
Deuteronomy 18 in the UBG
Deuteronomy 18 in the UGV
Deuteronomy 18 in the UGV2
Deuteronomy 18 in the UGV3
Deuteronomy 18 in the VBL
Deuteronomy 18 in the VDCC
Deuteronomy 18 in the YALU
Deuteronomy 18 in the YAPE
Deuteronomy 18 in the YBVTP
Deuteronomy 18 in the ZBP