Ezekiel 17 (IRVM)
1 परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 2 मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग. 3 सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने गंधसरुची फांदी मोडून टाकली. 4 त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले. 5 त्याने त्यातले काही बीज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले. 6 मग त्याची वाढ होऊन द्राक्षाच्या झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते. 7 पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्यास रोपन केल्या पासून त्यास विपुल पाणी घातले होते. 8 त्यास सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपण केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली. 9 हे घडेल का? लोकांस असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहूबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही. 10 मग पाहा! त्यास रोपन केल्यावर त्याची वाढ होईल, ते सुकून जाणार नाही? जेव्हा पूर्वेकडील वारा त्यास स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल. 11 मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला 12 बंडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरूशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल. 13 मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल. 14 मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भूमीवर वावरता येईल. 15 पण मिसऱ्यांनी त्यास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का? 16 माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चित राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्यास राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्यास तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल. 17 फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांस जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलाच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील. 18 करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही. 19 यास्तव परमेश्वर देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो, त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी शासन आणिन; 20 मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेन, मग त्यास बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला. 21 आणि त्याच्या बाहूबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे, मी जे बोलले ते घडेल. 22 परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वतःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वतःला उच्चस्थानी स्थापील. 23 मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली राहतील, ते त्यांच्या फांद्यांमध्ये घरटे करतील. 24 मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.
In Other Versions
Ezekiel 17 in the ANGEFD
Ezekiel 17 in the ANTPNG2D
Ezekiel 17 in the AS21
Ezekiel 17 in the BAGH
Ezekiel 17 in the BBPNG
Ezekiel 17 in the BBT1E
Ezekiel 17 in the BDS
Ezekiel 17 in the BEV
Ezekiel 17 in the BHAD
Ezekiel 17 in the BIB
Ezekiel 17 in the BLPT
Ezekiel 17 in the BNT
Ezekiel 17 in the BNTABOOT
Ezekiel 17 in the BNTLV
Ezekiel 17 in the BOATCB
Ezekiel 17 in the BOATCB2
Ezekiel 17 in the BOBCV
Ezekiel 17 in the BOCNT
Ezekiel 17 in the BOECS
Ezekiel 17 in the BOGWICC
Ezekiel 17 in the BOHCB
Ezekiel 17 in the BOHCV
Ezekiel 17 in the BOHLNT
Ezekiel 17 in the BOHNTLTAL
Ezekiel 17 in the BOICB
Ezekiel 17 in the BOILNTAP
Ezekiel 17 in the BOITCV
Ezekiel 17 in the BOKCV
Ezekiel 17 in the BOKCV2
Ezekiel 17 in the BOKHWOG
Ezekiel 17 in the BOKSSV
Ezekiel 17 in the BOLCB
Ezekiel 17 in the BOLCB2
Ezekiel 17 in the BOMCV
Ezekiel 17 in the BONAV
Ezekiel 17 in the BONCB
Ezekiel 17 in the BONLT
Ezekiel 17 in the BONUT2
Ezekiel 17 in the BOPLNT
Ezekiel 17 in the BOSCB
Ezekiel 17 in the BOSNC
Ezekiel 17 in the BOTLNT
Ezekiel 17 in the BOVCB
Ezekiel 17 in the BOYCB
Ezekiel 17 in the BPBB
Ezekiel 17 in the BPH
Ezekiel 17 in the BSB
Ezekiel 17 in the CCB
Ezekiel 17 in the CUV
Ezekiel 17 in the CUVS
Ezekiel 17 in the DBT
Ezekiel 17 in the DGDNT
Ezekiel 17 in the DHNT
Ezekiel 17 in the DNT
Ezekiel 17 in the ELBE
Ezekiel 17 in the EMTV
Ezekiel 17 in the ESV
Ezekiel 17 in the FBV
Ezekiel 17 in the FEB
Ezekiel 17 in the GGMNT
Ezekiel 17 in the GNT
Ezekiel 17 in the HARY
Ezekiel 17 in the HNT
Ezekiel 17 in the IRVA
Ezekiel 17 in the IRVB
Ezekiel 17 in the IRVG
Ezekiel 17 in the IRVH
Ezekiel 17 in the IRVK
Ezekiel 17 in the IRVM2
Ezekiel 17 in the IRVO
Ezekiel 17 in the IRVP
Ezekiel 17 in the IRVT
Ezekiel 17 in the IRVT2
Ezekiel 17 in the IRVU
Ezekiel 17 in the ISVN
Ezekiel 17 in the JSNT
Ezekiel 17 in the KAPI
Ezekiel 17 in the KBT1ETNIK
Ezekiel 17 in the KBV
Ezekiel 17 in the KJV
Ezekiel 17 in the KNFD
Ezekiel 17 in the LBA
Ezekiel 17 in the LBLA
Ezekiel 17 in the LNT
Ezekiel 17 in the LSV
Ezekiel 17 in the MAAL
Ezekiel 17 in the MBV
Ezekiel 17 in the MBV2
Ezekiel 17 in the MHNT
Ezekiel 17 in the MKNFD
Ezekiel 17 in the MNG
Ezekiel 17 in the MNT
Ezekiel 17 in the MNT2
Ezekiel 17 in the MRS1T
Ezekiel 17 in the NAA
Ezekiel 17 in the NASB
Ezekiel 17 in the NBLA
Ezekiel 17 in the NBS
Ezekiel 17 in the NBVTP
Ezekiel 17 in the NET2
Ezekiel 17 in the NIV11
Ezekiel 17 in the NNT
Ezekiel 17 in the NNT2
Ezekiel 17 in the NNT3
Ezekiel 17 in the PDDPT
Ezekiel 17 in the PFNT
Ezekiel 17 in the RMNT
Ezekiel 17 in the SBIAS
Ezekiel 17 in the SBIBS
Ezekiel 17 in the SBIBS2
Ezekiel 17 in the SBICS
Ezekiel 17 in the SBIDS
Ezekiel 17 in the SBIGS
Ezekiel 17 in the SBIHS
Ezekiel 17 in the SBIIS
Ezekiel 17 in the SBIIS2
Ezekiel 17 in the SBIIS3
Ezekiel 17 in the SBIKS
Ezekiel 17 in the SBIKS2
Ezekiel 17 in the SBIMS
Ezekiel 17 in the SBIOS
Ezekiel 17 in the SBIPS
Ezekiel 17 in the SBISS
Ezekiel 17 in the SBITS
Ezekiel 17 in the SBITS2
Ezekiel 17 in the SBITS3
Ezekiel 17 in the SBITS4
Ezekiel 17 in the SBIUS
Ezekiel 17 in the SBIVS
Ezekiel 17 in the SBT
Ezekiel 17 in the SBT1E
Ezekiel 17 in the SCHL
Ezekiel 17 in the SNT
Ezekiel 17 in the SUSU
Ezekiel 17 in the SUSU2
Ezekiel 17 in the SYNO
Ezekiel 17 in the TBIAOTANT
Ezekiel 17 in the TBT1E
Ezekiel 17 in the TBT1E2
Ezekiel 17 in the TFTIP
Ezekiel 17 in the TFTU
Ezekiel 17 in the TGNTATF3T
Ezekiel 17 in the THAI
Ezekiel 17 in the TNFD
Ezekiel 17 in the TNT
Ezekiel 17 in the TNTIK
Ezekiel 17 in the TNTIL
Ezekiel 17 in the TNTIN
Ezekiel 17 in the TNTIP
Ezekiel 17 in the TNTIZ
Ezekiel 17 in the TOMA
Ezekiel 17 in the TTENT
Ezekiel 17 in the UBG
Ezekiel 17 in the UGV
Ezekiel 17 in the UGV2
Ezekiel 17 in the UGV3
Ezekiel 17 in the VBL
Ezekiel 17 in the VDCC
Ezekiel 17 in the YALU
Ezekiel 17 in the YAPE
Ezekiel 17 in the YBVTP
Ezekiel 17 in the ZBP