Nehemiah 10 (IRVM)

1 त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली, 2 सराया, अजऱ्या, यिर्मया, 3 पशहूर, अमऱ्या, मल्खीया. 4 हत्तूश, शबन्या, मल्लूख, 5 हारीम, मरेमोथ, ओबद्या, 6 दानीएल, गिन्नथोन, बारुख, 7 मशुल्लाम, अबीया, मियामीन, 8 माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली. 9 आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल, 10 आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान, 11 मीखा, रहोब, हशब्या, 12 जक्कूर, शेरेब्या, शबन्या, 13 होदीया, बानी, बनीनू. 14 लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी. 15 बुन्नी, अजगाद, बेबाई, 16 अदोनीया, बिग्वई, आदीन, 17 आटेर, हिज्कीया, अज्जूर, 18 होदीया, हाशूम, बेसाई, 19 हारिफ, अनाथोथ, नोबाई, 20 मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, 21 मशेजबेल, सादोक, यद्दूवा. 22 पलट्या, हानान, अनया, 23 होशेया, हनन्या, हश्शूब. 24 हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, 25 रहूम, हश्बना, मासेया, 26 अहीया, हानान, अनान, 27 मल्लूख, हारीम आणि बाना. 28 उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले. 29 त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला. 30 आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो. 31 शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु. 32 मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ. 33 मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा. 34 मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे. 35 आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो. 36 आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू. 37 तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षरस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात. 38 लेवी या धान्याचा स्विकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या, मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा. 39 इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.

In Other Versions

Nehemiah 10 in the ANGEFD

Nehemiah 10 in the ANTPNG2D

Nehemiah 10 in the AS21

Nehemiah 10 in the BAGH

Nehemiah 10 in the BBPNG

Nehemiah 10 in the BBT1E

Nehemiah 10 in the BDS

Nehemiah 10 in the BEV

Nehemiah 10 in the BHAD

Nehemiah 10 in the BIB

Nehemiah 10 in the BLPT

Nehemiah 10 in the BNT

Nehemiah 10 in the BNTABOOT

Nehemiah 10 in the BNTLV

Nehemiah 10 in the BOATCB

Nehemiah 10 in the BOATCB2

Nehemiah 10 in the BOBCV

Nehemiah 10 in the BOCNT

Nehemiah 10 in the BOECS

Nehemiah 10 in the BOGWICC

Nehemiah 10 in the BOHCB

Nehemiah 10 in the BOHCV

Nehemiah 10 in the BOHLNT

Nehemiah 10 in the BOHNTLTAL

Nehemiah 10 in the BOICB

Nehemiah 10 in the BOILNTAP

Nehemiah 10 in the BOITCV

Nehemiah 10 in the BOKCV

Nehemiah 10 in the BOKCV2

Nehemiah 10 in the BOKHWOG

Nehemiah 10 in the BOKSSV

Nehemiah 10 in the BOLCB

Nehemiah 10 in the BOLCB2

Nehemiah 10 in the BOMCV

Nehemiah 10 in the BONAV

Nehemiah 10 in the BONCB

Nehemiah 10 in the BONLT

Nehemiah 10 in the BONUT2

Nehemiah 10 in the BOPLNT

Nehemiah 10 in the BOSCB

Nehemiah 10 in the BOSNC

Nehemiah 10 in the BOTLNT

Nehemiah 10 in the BOVCB

Nehemiah 10 in the BOYCB

Nehemiah 10 in the BPBB

Nehemiah 10 in the BPH

Nehemiah 10 in the BSB

Nehemiah 10 in the CCB

Nehemiah 10 in the CUV

Nehemiah 10 in the CUVS

Nehemiah 10 in the DBT

Nehemiah 10 in the DGDNT

Nehemiah 10 in the DHNT

Nehemiah 10 in the DNT

Nehemiah 10 in the ELBE

Nehemiah 10 in the EMTV

Nehemiah 10 in the ESV

Nehemiah 10 in the FBV

Nehemiah 10 in the FEB

Nehemiah 10 in the GGMNT

Nehemiah 10 in the GNT

Nehemiah 10 in the HARY

Nehemiah 10 in the HNT

Nehemiah 10 in the IRVA

Nehemiah 10 in the IRVB

Nehemiah 10 in the IRVG

Nehemiah 10 in the IRVH

Nehemiah 10 in the IRVK

Nehemiah 10 in the IRVM2

Nehemiah 10 in the IRVO

Nehemiah 10 in the IRVP

Nehemiah 10 in the IRVT

Nehemiah 10 in the IRVT2

Nehemiah 10 in the IRVU

Nehemiah 10 in the ISVN

Nehemiah 10 in the JSNT

Nehemiah 10 in the KAPI

Nehemiah 10 in the KBT1ETNIK

Nehemiah 10 in the KBV

Nehemiah 10 in the KJV

Nehemiah 10 in the KNFD

Nehemiah 10 in the LBA

Nehemiah 10 in the LBLA

Nehemiah 10 in the LNT

Nehemiah 10 in the LSV

Nehemiah 10 in the MAAL

Nehemiah 10 in the MBV

Nehemiah 10 in the MBV2

Nehemiah 10 in the MHNT

Nehemiah 10 in the MKNFD

Nehemiah 10 in the MNG

Nehemiah 10 in the MNT

Nehemiah 10 in the MNT2

Nehemiah 10 in the MRS1T

Nehemiah 10 in the NAA

Nehemiah 10 in the NASB

Nehemiah 10 in the NBLA

Nehemiah 10 in the NBS

Nehemiah 10 in the NBVTP

Nehemiah 10 in the NET2

Nehemiah 10 in the NIV11

Nehemiah 10 in the NNT

Nehemiah 10 in the NNT2

Nehemiah 10 in the NNT3

Nehemiah 10 in the PDDPT

Nehemiah 10 in the PFNT

Nehemiah 10 in the RMNT

Nehemiah 10 in the SBIAS

Nehemiah 10 in the SBIBS

Nehemiah 10 in the SBIBS2

Nehemiah 10 in the SBICS

Nehemiah 10 in the SBIDS

Nehemiah 10 in the SBIGS

Nehemiah 10 in the SBIHS

Nehemiah 10 in the SBIIS

Nehemiah 10 in the SBIIS2

Nehemiah 10 in the SBIIS3

Nehemiah 10 in the SBIKS

Nehemiah 10 in the SBIKS2

Nehemiah 10 in the SBIMS

Nehemiah 10 in the SBIOS

Nehemiah 10 in the SBIPS

Nehemiah 10 in the SBISS

Nehemiah 10 in the SBITS

Nehemiah 10 in the SBITS2

Nehemiah 10 in the SBITS3

Nehemiah 10 in the SBITS4

Nehemiah 10 in the SBIUS

Nehemiah 10 in the SBIVS

Nehemiah 10 in the SBT

Nehemiah 10 in the SBT1E

Nehemiah 10 in the SCHL

Nehemiah 10 in the SNT

Nehemiah 10 in the SUSU

Nehemiah 10 in the SUSU2

Nehemiah 10 in the SYNO

Nehemiah 10 in the TBIAOTANT

Nehemiah 10 in the TBT1E

Nehemiah 10 in the TBT1E2

Nehemiah 10 in the TFTIP

Nehemiah 10 in the TFTU

Nehemiah 10 in the TGNTATF3T

Nehemiah 10 in the THAI

Nehemiah 10 in the TNFD

Nehemiah 10 in the TNT

Nehemiah 10 in the TNTIK

Nehemiah 10 in the TNTIL

Nehemiah 10 in the TNTIN

Nehemiah 10 in the TNTIP

Nehemiah 10 in the TNTIZ

Nehemiah 10 in the TOMA

Nehemiah 10 in the TTENT

Nehemiah 10 in the UBG

Nehemiah 10 in the UGV

Nehemiah 10 in the UGV2

Nehemiah 10 in the UGV3

Nehemiah 10 in the VBL

Nehemiah 10 in the VDCC

Nehemiah 10 in the YALU

Nehemiah 10 in the YAPE

Nehemiah 10 in the YBVTP

Nehemiah 10 in the ZBP