Revelation 17 (IRVM)

1 मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. 2 पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.” 3 तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती. 4 त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा व मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता; 5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. 6 आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो. 7 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो. 8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. 9 इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत; 10 आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल. 11 आणि तो जो पशू होता आणि नाही, तो आठवा राजा आहे; तो सातांपासून झालेला आहे; आणि नाशात जात आहे. 12 आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो. 13 ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात. 14 ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.” 15 आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. 16 आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील. 17 कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे. 18 आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.

In Other Versions

Revelation 17 in the ANGEFD

Revelation 17 in the ANTPNG2D

Revelation 17 in the AS21

Revelation 17 in the BAGH

Revelation 17 in the BBPNG

Revelation 17 in the BBT1E

Revelation 17 in the BDS

Revelation 17 in the BEV

Revelation 17 in the BHAD

Revelation 17 in the BIB

Revelation 17 in the BLPT

Revelation 17 in the BNT

Revelation 17 in the BNTABOOT

Revelation 17 in the BNTLV

Revelation 17 in the BOATCB

Revelation 17 in the BOATCB2

Revelation 17 in the BOBCV

Revelation 17 in the BOCNT

Revelation 17 in the BOECS

Revelation 17 in the BOGWICC

Revelation 17 in the BOHCB

Revelation 17 in the BOHCV

Revelation 17 in the BOHLNT

Revelation 17 in the BOHNTLTAL

Revelation 17 in the BOICB

Revelation 17 in the BOILNTAP

Revelation 17 in the BOITCV

Revelation 17 in the BOKCV

Revelation 17 in the BOKCV2

Revelation 17 in the BOKHWOG

Revelation 17 in the BOKSSV

Revelation 17 in the BOLCB

Revelation 17 in the BOLCB2

Revelation 17 in the BOMCV

Revelation 17 in the BONAV

Revelation 17 in the BONCB

Revelation 17 in the BONLT

Revelation 17 in the BONUT2

Revelation 17 in the BOPLNT

Revelation 17 in the BOSCB

Revelation 17 in the BOSNC

Revelation 17 in the BOTLNT

Revelation 17 in the BOVCB

Revelation 17 in the BOYCB

Revelation 17 in the BPBB

Revelation 17 in the BPH

Revelation 17 in the BSB

Revelation 17 in the CCB

Revelation 17 in the CUV

Revelation 17 in the CUVS

Revelation 17 in the DBT

Revelation 17 in the DGDNT

Revelation 17 in the DHNT

Revelation 17 in the DNT

Revelation 17 in the ELBE

Revelation 17 in the EMTV

Revelation 17 in the ESV

Revelation 17 in the FBV

Revelation 17 in the FEB

Revelation 17 in the GGMNT

Revelation 17 in the GNT

Revelation 17 in the HARY

Revelation 17 in the HNT

Revelation 17 in the IRVA

Revelation 17 in the IRVB

Revelation 17 in the IRVG

Revelation 17 in the IRVH

Revelation 17 in the IRVK

Revelation 17 in the IRVM2

Revelation 17 in the IRVO

Revelation 17 in the IRVP

Revelation 17 in the IRVT

Revelation 17 in the IRVT2

Revelation 17 in the IRVU

Revelation 17 in the ISVN

Revelation 17 in the JSNT

Revelation 17 in the KAPI

Revelation 17 in the KBT1ETNIK

Revelation 17 in the KBV

Revelation 17 in the KJV

Revelation 17 in the KNFD

Revelation 17 in the LBA

Revelation 17 in the LBLA

Revelation 17 in the LNT

Revelation 17 in the LSV

Revelation 17 in the MAAL

Revelation 17 in the MBV

Revelation 17 in the MBV2

Revelation 17 in the MHNT

Revelation 17 in the MKNFD

Revelation 17 in the MNG

Revelation 17 in the MNT

Revelation 17 in the MNT2

Revelation 17 in the MRS1T

Revelation 17 in the NAA

Revelation 17 in the NASB

Revelation 17 in the NBLA

Revelation 17 in the NBS

Revelation 17 in the NBVTP

Revelation 17 in the NET2

Revelation 17 in the NIV11

Revelation 17 in the NNT

Revelation 17 in the NNT2

Revelation 17 in the NNT3

Revelation 17 in the PDDPT

Revelation 17 in the PFNT

Revelation 17 in the RMNT

Revelation 17 in the SBIAS

Revelation 17 in the SBIBS

Revelation 17 in the SBIBS2

Revelation 17 in the SBICS

Revelation 17 in the SBIDS

Revelation 17 in the SBIGS

Revelation 17 in the SBIHS

Revelation 17 in the SBIIS

Revelation 17 in the SBIIS2

Revelation 17 in the SBIIS3

Revelation 17 in the SBIKS

Revelation 17 in the SBIKS2

Revelation 17 in the SBIMS

Revelation 17 in the SBIOS

Revelation 17 in the SBIPS

Revelation 17 in the SBISS

Revelation 17 in the SBITS

Revelation 17 in the SBITS2

Revelation 17 in the SBITS3

Revelation 17 in the SBITS4

Revelation 17 in the SBIUS

Revelation 17 in the SBIVS

Revelation 17 in the SBT

Revelation 17 in the SBT1E

Revelation 17 in the SCHL

Revelation 17 in the SNT

Revelation 17 in the SUSU

Revelation 17 in the SUSU2

Revelation 17 in the SYNO

Revelation 17 in the TBIAOTANT

Revelation 17 in the TBT1E

Revelation 17 in the TBT1E2

Revelation 17 in the TFTIP

Revelation 17 in the TFTU

Revelation 17 in the TGNTATF3T

Revelation 17 in the THAI

Revelation 17 in the TNFD

Revelation 17 in the TNT

Revelation 17 in the TNTIK

Revelation 17 in the TNTIL

Revelation 17 in the TNTIN

Revelation 17 in the TNTIP

Revelation 17 in the TNTIZ

Revelation 17 in the TOMA

Revelation 17 in the TTENT

Revelation 17 in the UBG

Revelation 17 in the UGV

Revelation 17 in the UGV2

Revelation 17 in the UGV3

Revelation 17 in the VBL

Revelation 17 in the VDCC

Revelation 17 in the YALU

Revelation 17 in the YAPE

Revelation 17 in the YBVTP

Revelation 17 in the ZBP