Numbers 27 (IRVM)
1 मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. 2 या पाच स्त्रिया दर्शनमंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, 3 आमचे वडील रानात असताना मरण पावले. ज्या मंडळीने कोरहाच्या समूहाला मिळून परमेश्वरास विरोध केला होता त्यामध्ये तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला. त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या पापाच्या कारणाने तो मेला. 4 त्यास पुत्र नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे. 5 तेव्हा मोशेने परमेश्वरासमोर त्यांचे प्रकरण ठेवले. 6 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 7 सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर. 8 इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे. 9 जर त्यास मुलीही नसल्या तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे. 10 जर त्यास भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे. 11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्यास ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा. 12 परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांस जो देश देणार आहे तो तेथून पाहा. 13 तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा तू आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील. 14 त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले. 15 मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला, 16 परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे. 17 तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही. 18 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो. 19 त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर. 20 तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी. 21 तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे. 22 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले. 23 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्यास नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.
In Other Versions
Numbers 27 in the ANGEFD
Numbers 27 in the ANTPNG2D
Numbers 27 in the AS21
Numbers 27 in the BAGH
Numbers 27 in the BBPNG
Numbers 27 in the BBT1E
Numbers 27 in the BDS
Numbers 27 in the BEV
Numbers 27 in the BHAD
Numbers 27 in the BIB
Numbers 27 in the BLPT
Numbers 27 in the BNT
Numbers 27 in the BNTABOOT
Numbers 27 in the BNTLV
Numbers 27 in the BOATCB
Numbers 27 in the BOATCB2
Numbers 27 in the BOBCV
Numbers 27 in the BOCNT
Numbers 27 in the BOECS
Numbers 27 in the BOGWICC
Numbers 27 in the BOHCB
Numbers 27 in the BOHCV
Numbers 27 in the BOHLNT
Numbers 27 in the BOHNTLTAL
Numbers 27 in the BOICB
Numbers 27 in the BOILNTAP
Numbers 27 in the BOITCV
Numbers 27 in the BOKCV
Numbers 27 in the BOKCV2
Numbers 27 in the BOKHWOG
Numbers 27 in the BOKSSV
Numbers 27 in the BOLCB
Numbers 27 in the BOLCB2
Numbers 27 in the BOMCV
Numbers 27 in the BONAV
Numbers 27 in the BONCB
Numbers 27 in the BONLT
Numbers 27 in the BONUT2
Numbers 27 in the BOPLNT
Numbers 27 in the BOSCB
Numbers 27 in the BOSNC
Numbers 27 in the BOTLNT
Numbers 27 in the BOVCB
Numbers 27 in the BOYCB
Numbers 27 in the BPBB
Numbers 27 in the BPH
Numbers 27 in the BSB
Numbers 27 in the CCB
Numbers 27 in the CUV
Numbers 27 in the CUVS
Numbers 27 in the DBT
Numbers 27 in the DGDNT
Numbers 27 in the DHNT
Numbers 27 in the DNT
Numbers 27 in the ELBE
Numbers 27 in the EMTV
Numbers 27 in the ESV
Numbers 27 in the FBV
Numbers 27 in the FEB
Numbers 27 in the GGMNT
Numbers 27 in the GNT
Numbers 27 in the HARY
Numbers 27 in the HNT
Numbers 27 in the IRVA
Numbers 27 in the IRVB
Numbers 27 in the IRVG
Numbers 27 in the IRVH
Numbers 27 in the IRVK
Numbers 27 in the IRVM2
Numbers 27 in the IRVO
Numbers 27 in the IRVP
Numbers 27 in the IRVT
Numbers 27 in the IRVT2
Numbers 27 in the IRVU
Numbers 27 in the ISVN
Numbers 27 in the JSNT
Numbers 27 in the KAPI
Numbers 27 in the KBT1ETNIK
Numbers 27 in the KBV
Numbers 27 in the KJV
Numbers 27 in the KNFD
Numbers 27 in the LBA
Numbers 27 in the LBLA
Numbers 27 in the LNT
Numbers 27 in the LSV
Numbers 27 in the MAAL
Numbers 27 in the MBV
Numbers 27 in the MBV2
Numbers 27 in the MHNT
Numbers 27 in the MKNFD
Numbers 27 in the MNG
Numbers 27 in the MNT
Numbers 27 in the MNT2
Numbers 27 in the MRS1T
Numbers 27 in the NAA
Numbers 27 in the NASB
Numbers 27 in the NBLA
Numbers 27 in the NBS
Numbers 27 in the NBVTP
Numbers 27 in the NET2
Numbers 27 in the NIV11
Numbers 27 in the NNT
Numbers 27 in the NNT2
Numbers 27 in the NNT3
Numbers 27 in the PDDPT
Numbers 27 in the PFNT
Numbers 27 in the RMNT
Numbers 27 in the SBIAS
Numbers 27 in the SBIBS
Numbers 27 in the SBIBS2
Numbers 27 in the SBICS
Numbers 27 in the SBIDS
Numbers 27 in the SBIGS
Numbers 27 in the SBIHS
Numbers 27 in the SBIIS
Numbers 27 in the SBIIS2
Numbers 27 in the SBIIS3
Numbers 27 in the SBIKS
Numbers 27 in the SBIKS2
Numbers 27 in the SBIMS
Numbers 27 in the SBIOS
Numbers 27 in the SBIPS
Numbers 27 in the SBISS
Numbers 27 in the SBITS
Numbers 27 in the SBITS2
Numbers 27 in the SBITS3
Numbers 27 in the SBITS4
Numbers 27 in the SBIUS
Numbers 27 in the SBIVS
Numbers 27 in the SBT
Numbers 27 in the SBT1E
Numbers 27 in the SCHL
Numbers 27 in the SNT
Numbers 27 in the SUSU
Numbers 27 in the SUSU2
Numbers 27 in the SYNO
Numbers 27 in the TBIAOTANT
Numbers 27 in the TBT1E
Numbers 27 in the TBT1E2
Numbers 27 in the TFTIP
Numbers 27 in the TFTU
Numbers 27 in the TGNTATF3T
Numbers 27 in the THAI
Numbers 27 in the TNFD
Numbers 27 in the TNT
Numbers 27 in the TNTIK
Numbers 27 in the TNTIL
Numbers 27 in the TNTIN
Numbers 27 in the TNTIP
Numbers 27 in the TNTIZ
Numbers 27 in the TOMA
Numbers 27 in the TTENT
Numbers 27 in the UBG
Numbers 27 in the UGV
Numbers 27 in the UGV2
Numbers 27 in the UGV3
Numbers 27 in the VBL
Numbers 27 in the VDCC
Numbers 27 in the YALU
Numbers 27 in the YAPE
Numbers 27 in the YBVTP
Numbers 27 in the ZBP