Jeremiah 15 (IRVM)

1 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत. 2 असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो:जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी,जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत. 3 मी त्यांना चार गटात सोपवून देईन; मारण्यास तलवार, फाडून टाकण्यासाठी कुत्री, आणि आकाशांतले पक्षी व भूमीवरील पशू, परमेश्वर असे म्हणतो. 4 पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण. 5 हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार?तुझी विचारपूस करायला कोण वळणार? 6 तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस.म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे. 7 म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे.मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे, जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत, तर मी माझ्या लोकांचा नाश करणार 8 मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन.भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील. 9 आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल.ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन.परमेश्वर असे म्हणतो. 10 माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे.मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात. 11 परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय?खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन. 12 कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर? 13 मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन,ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत. 14 तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन.कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल. 15 परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे.तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण. 16 मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली.तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 17 लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही.तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे. 18 माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे?आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय? 19 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील.जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील.लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस. 20 मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो. 21 कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.”

In Other Versions

Jeremiah 15 in the ANGEFD

Jeremiah 15 in the ANTPNG2D

Jeremiah 15 in the AS21

Jeremiah 15 in the BAGH

Jeremiah 15 in the BBPNG

Jeremiah 15 in the BBT1E

Jeremiah 15 in the BDS

Jeremiah 15 in the BEV

Jeremiah 15 in the BHAD

Jeremiah 15 in the BIB

Jeremiah 15 in the BLPT

Jeremiah 15 in the BNT

Jeremiah 15 in the BNTABOOT

Jeremiah 15 in the BNTLV

Jeremiah 15 in the BOATCB

Jeremiah 15 in the BOATCB2

Jeremiah 15 in the BOBCV

Jeremiah 15 in the BOCNT

Jeremiah 15 in the BOECS

Jeremiah 15 in the BOGWICC

Jeremiah 15 in the BOHCB

Jeremiah 15 in the BOHCV

Jeremiah 15 in the BOHLNT

Jeremiah 15 in the BOHNTLTAL

Jeremiah 15 in the BOICB

Jeremiah 15 in the BOILNTAP

Jeremiah 15 in the BOITCV

Jeremiah 15 in the BOKCV

Jeremiah 15 in the BOKCV2

Jeremiah 15 in the BOKHWOG

Jeremiah 15 in the BOKSSV

Jeremiah 15 in the BOLCB

Jeremiah 15 in the BOLCB2

Jeremiah 15 in the BOMCV

Jeremiah 15 in the BONAV

Jeremiah 15 in the BONCB

Jeremiah 15 in the BONLT

Jeremiah 15 in the BONUT2

Jeremiah 15 in the BOPLNT

Jeremiah 15 in the BOSCB

Jeremiah 15 in the BOSNC

Jeremiah 15 in the BOTLNT

Jeremiah 15 in the BOVCB

Jeremiah 15 in the BOYCB

Jeremiah 15 in the BPBB

Jeremiah 15 in the BPH

Jeremiah 15 in the BSB

Jeremiah 15 in the CCB

Jeremiah 15 in the CUV

Jeremiah 15 in the CUVS

Jeremiah 15 in the DBT

Jeremiah 15 in the DGDNT

Jeremiah 15 in the DHNT

Jeremiah 15 in the DNT

Jeremiah 15 in the ELBE

Jeremiah 15 in the EMTV

Jeremiah 15 in the ESV

Jeremiah 15 in the FBV

Jeremiah 15 in the FEB

Jeremiah 15 in the GGMNT

Jeremiah 15 in the GNT

Jeremiah 15 in the HARY

Jeremiah 15 in the HNT

Jeremiah 15 in the IRVA

Jeremiah 15 in the IRVB

Jeremiah 15 in the IRVG

Jeremiah 15 in the IRVH

Jeremiah 15 in the IRVK

Jeremiah 15 in the IRVM2

Jeremiah 15 in the IRVO

Jeremiah 15 in the IRVP

Jeremiah 15 in the IRVT

Jeremiah 15 in the IRVT2

Jeremiah 15 in the IRVU

Jeremiah 15 in the ISVN

Jeremiah 15 in the JSNT

Jeremiah 15 in the KAPI

Jeremiah 15 in the KBT1ETNIK

Jeremiah 15 in the KBV

Jeremiah 15 in the KJV

Jeremiah 15 in the KNFD

Jeremiah 15 in the LBA

Jeremiah 15 in the LBLA

Jeremiah 15 in the LNT

Jeremiah 15 in the LSV

Jeremiah 15 in the MAAL

Jeremiah 15 in the MBV

Jeremiah 15 in the MBV2

Jeremiah 15 in the MHNT

Jeremiah 15 in the MKNFD

Jeremiah 15 in the MNG

Jeremiah 15 in the MNT

Jeremiah 15 in the MNT2

Jeremiah 15 in the MRS1T

Jeremiah 15 in the NAA

Jeremiah 15 in the NASB

Jeremiah 15 in the NBLA

Jeremiah 15 in the NBS

Jeremiah 15 in the NBVTP

Jeremiah 15 in the NET2

Jeremiah 15 in the NIV11

Jeremiah 15 in the NNT

Jeremiah 15 in the NNT2

Jeremiah 15 in the NNT3

Jeremiah 15 in the PDDPT

Jeremiah 15 in the PFNT

Jeremiah 15 in the RMNT

Jeremiah 15 in the SBIAS

Jeremiah 15 in the SBIBS

Jeremiah 15 in the SBIBS2

Jeremiah 15 in the SBICS

Jeremiah 15 in the SBIDS

Jeremiah 15 in the SBIGS

Jeremiah 15 in the SBIHS

Jeremiah 15 in the SBIIS

Jeremiah 15 in the SBIIS2

Jeremiah 15 in the SBIIS3

Jeremiah 15 in the SBIKS

Jeremiah 15 in the SBIKS2

Jeremiah 15 in the SBIMS

Jeremiah 15 in the SBIOS

Jeremiah 15 in the SBIPS

Jeremiah 15 in the SBISS

Jeremiah 15 in the SBITS

Jeremiah 15 in the SBITS2

Jeremiah 15 in the SBITS3

Jeremiah 15 in the SBITS4

Jeremiah 15 in the SBIUS

Jeremiah 15 in the SBIVS

Jeremiah 15 in the SBT

Jeremiah 15 in the SBT1E

Jeremiah 15 in the SCHL

Jeremiah 15 in the SNT

Jeremiah 15 in the SUSU

Jeremiah 15 in the SUSU2

Jeremiah 15 in the SYNO

Jeremiah 15 in the TBIAOTANT

Jeremiah 15 in the TBT1E

Jeremiah 15 in the TBT1E2

Jeremiah 15 in the TFTIP

Jeremiah 15 in the TFTU

Jeremiah 15 in the TGNTATF3T

Jeremiah 15 in the THAI

Jeremiah 15 in the TNFD

Jeremiah 15 in the TNT

Jeremiah 15 in the TNTIK

Jeremiah 15 in the TNTIL

Jeremiah 15 in the TNTIN

Jeremiah 15 in the TNTIP

Jeremiah 15 in the TNTIZ

Jeremiah 15 in the TOMA

Jeremiah 15 in the TTENT

Jeremiah 15 in the UBG

Jeremiah 15 in the UGV

Jeremiah 15 in the UGV2

Jeremiah 15 in the UGV3

Jeremiah 15 in the VBL

Jeremiah 15 in the VDCC

Jeremiah 15 in the YALU

Jeremiah 15 in the YAPE

Jeremiah 15 in the YBVTP

Jeremiah 15 in the ZBP