Ezekiel 14 (IRVM)
1 इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले 2 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला की, 3 मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन? 4 याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल. 5 मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो. 6 तथापि इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा. 7 इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन. 8 माझे मुख त्याच्या पासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे. 9 जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईल तर समजावे की मीच परमेश्वर देव त्यास भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातून त्यांना हुसकून देईन 10 ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील. 11 यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो. 12 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 13 मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन. 14 जरी देशात नोहा दानीएल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे परमेश्वर प्रभू म्हणतो. 15 जर मी देशात क्रुर हिंस्र पशू पाठविले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल. 16 जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वतःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 17 जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशू नष्ट करीन. 18 जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल. 19 जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशू हे नष्ट करीन. 20 जरी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असले प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील. 21 कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 22 त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले राहतील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पाहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पाहाल; तेव्हा यरूशलेमेवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन. 23 तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.
In Other Versions
Ezekiel 14 in the ANGEFD
Ezekiel 14 in the ANTPNG2D
Ezekiel 14 in the AS21
Ezekiel 14 in the BAGH
Ezekiel 14 in the BBPNG
Ezekiel 14 in the BBT1E
Ezekiel 14 in the BDS
Ezekiel 14 in the BEV
Ezekiel 14 in the BHAD
Ezekiel 14 in the BIB
Ezekiel 14 in the BLPT
Ezekiel 14 in the BNT
Ezekiel 14 in the BNTABOOT
Ezekiel 14 in the BNTLV
Ezekiel 14 in the BOATCB
Ezekiel 14 in the BOATCB2
Ezekiel 14 in the BOBCV
Ezekiel 14 in the BOCNT
Ezekiel 14 in the BOECS
Ezekiel 14 in the BOGWICC
Ezekiel 14 in the BOHCB
Ezekiel 14 in the BOHCV
Ezekiel 14 in the BOHLNT
Ezekiel 14 in the BOHNTLTAL
Ezekiel 14 in the BOICB
Ezekiel 14 in the BOILNTAP
Ezekiel 14 in the BOITCV
Ezekiel 14 in the BOKCV
Ezekiel 14 in the BOKCV2
Ezekiel 14 in the BOKHWOG
Ezekiel 14 in the BOKSSV
Ezekiel 14 in the BOLCB
Ezekiel 14 in the BOLCB2
Ezekiel 14 in the BOMCV
Ezekiel 14 in the BONAV
Ezekiel 14 in the BONCB
Ezekiel 14 in the BONLT
Ezekiel 14 in the BONUT2
Ezekiel 14 in the BOPLNT
Ezekiel 14 in the BOSCB
Ezekiel 14 in the BOSNC
Ezekiel 14 in the BOTLNT
Ezekiel 14 in the BOVCB
Ezekiel 14 in the BOYCB
Ezekiel 14 in the BPBB
Ezekiel 14 in the BPH
Ezekiel 14 in the BSB
Ezekiel 14 in the CCB
Ezekiel 14 in the CUV
Ezekiel 14 in the CUVS
Ezekiel 14 in the DBT
Ezekiel 14 in the DGDNT
Ezekiel 14 in the DHNT
Ezekiel 14 in the DNT
Ezekiel 14 in the ELBE
Ezekiel 14 in the EMTV
Ezekiel 14 in the ESV
Ezekiel 14 in the FBV
Ezekiel 14 in the FEB
Ezekiel 14 in the GGMNT
Ezekiel 14 in the GNT
Ezekiel 14 in the HARY
Ezekiel 14 in the HNT
Ezekiel 14 in the IRVA
Ezekiel 14 in the IRVB
Ezekiel 14 in the IRVG
Ezekiel 14 in the IRVH
Ezekiel 14 in the IRVK
Ezekiel 14 in the IRVM2
Ezekiel 14 in the IRVO
Ezekiel 14 in the IRVP
Ezekiel 14 in the IRVT
Ezekiel 14 in the IRVT2
Ezekiel 14 in the IRVU
Ezekiel 14 in the ISVN
Ezekiel 14 in the JSNT
Ezekiel 14 in the KAPI
Ezekiel 14 in the KBT1ETNIK
Ezekiel 14 in the KBV
Ezekiel 14 in the KJV
Ezekiel 14 in the KNFD
Ezekiel 14 in the LBA
Ezekiel 14 in the LBLA
Ezekiel 14 in the LNT
Ezekiel 14 in the LSV
Ezekiel 14 in the MAAL
Ezekiel 14 in the MBV
Ezekiel 14 in the MBV2
Ezekiel 14 in the MHNT
Ezekiel 14 in the MKNFD
Ezekiel 14 in the MNG
Ezekiel 14 in the MNT
Ezekiel 14 in the MNT2
Ezekiel 14 in the MRS1T
Ezekiel 14 in the NAA
Ezekiel 14 in the NASB
Ezekiel 14 in the NBLA
Ezekiel 14 in the NBS
Ezekiel 14 in the NBVTP
Ezekiel 14 in the NET2
Ezekiel 14 in the NIV11
Ezekiel 14 in the NNT
Ezekiel 14 in the NNT2
Ezekiel 14 in the NNT3
Ezekiel 14 in the PDDPT
Ezekiel 14 in the PFNT
Ezekiel 14 in the RMNT
Ezekiel 14 in the SBIAS
Ezekiel 14 in the SBIBS
Ezekiel 14 in the SBIBS2
Ezekiel 14 in the SBICS
Ezekiel 14 in the SBIDS
Ezekiel 14 in the SBIGS
Ezekiel 14 in the SBIHS
Ezekiel 14 in the SBIIS
Ezekiel 14 in the SBIIS2
Ezekiel 14 in the SBIIS3
Ezekiel 14 in the SBIKS
Ezekiel 14 in the SBIKS2
Ezekiel 14 in the SBIMS
Ezekiel 14 in the SBIOS
Ezekiel 14 in the SBIPS
Ezekiel 14 in the SBISS
Ezekiel 14 in the SBITS
Ezekiel 14 in the SBITS2
Ezekiel 14 in the SBITS3
Ezekiel 14 in the SBITS4
Ezekiel 14 in the SBIUS
Ezekiel 14 in the SBIVS
Ezekiel 14 in the SBT
Ezekiel 14 in the SBT1E
Ezekiel 14 in the SCHL
Ezekiel 14 in the SNT
Ezekiel 14 in the SUSU
Ezekiel 14 in the SUSU2
Ezekiel 14 in the SYNO
Ezekiel 14 in the TBIAOTANT
Ezekiel 14 in the TBT1E
Ezekiel 14 in the TBT1E2
Ezekiel 14 in the TFTIP
Ezekiel 14 in the TFTU
Ezekiel 14 in the TGNTATF3T
Ezekiel 14 in the THAI
Ezekiel 14 in the TNFD
Ezekiel 14 in the TNT
Ezekiel 14 in the TNTIK
Ezekiel 14 in the TNTIL
Ezekiel 14 in the TNTIN
Ezekiel 14 in the TNTIP
Ezekiel 14 in the TNTIZ
Ezekiel 14 in the TOMA
Ezekiel 14 in the TTENT
Ezekiel 14 in the UBG
Ezekiel 14 in the UGV
Ezekiel 14 in the UGV2
Ezekiel 14 in the UGV3
Ezekiel 14 in the VBL
Ezekiel 14 in the VDCC
Ezekiel 14 in the YALU
Ezekiel 14 in the YAPE
Ezekiel 14 in the YBVTP
Ezekiel 14 in the ZBP