Proverbs 30 (IRVM)

1 याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत.त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले, 2 खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही;मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही. 3 मी ज्ञान शिकलो नाही,आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही. 4 आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे?कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे?कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे?पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत?त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय?खात्रीने ते तुला माहित आहे काय? 5 देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे,जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे. 6 त्याच्या वचनात काही भर घालू नको,घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. 7 मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो,मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको. 8 पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर;मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस.मला आवश्यक तेवढेच अन्न दे. 9 माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन;मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन.आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. 10 सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको,करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील. 11 आपल्या पित्याला शाप देणारा,आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे, 12 त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी,पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. 13 ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत,आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. 14 गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला,जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे. 15 जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात.तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात,चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही. 16 मृत्यूची जागा, वांझ उदर,पाण्याने तहानलेली पृथ्वीआणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. 17 जो डोळा पित्याची चेष्टा करतो,किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो,त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतीलआणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील. 18 मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात,चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. 19 आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग;दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग,समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग,आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, 20 हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते,आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही. 21 तीन गोष्टीने पृथ्वी कांपते,आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत. 22 जेव्हा दास राजा होतो,अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख; 23 विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी. 24 पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत;पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत. 25 मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात,पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात. 26 ससे हे सशक्त प्राणी नाहीत,पण ते खडकात आपले घर करतात. 27 टोळांना राजा नसतो,पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात. 28 पाल आपण हातानी पकडू शकतो,तरी ती राजाच्या महालात सापडते. 29 जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत,चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, 30 सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहेतो कोणापासूनही मागे फिरत नाही. 31 गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड;आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा. 32 जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेकिंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव. 33 कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते,आणि नाक पिळण्याने रक्त निघते,तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.

In Other Versions

Proverbs 30 in the ANGEFD

Proverbs 30 in the ANTPNG2D

Proverbs 30 in the AS21

Proverbs 30 in the BAGH

Proverbs 30 in the BBPNG

Proverbs 30 in the BBT1E

Proverbs 30 in the BDS

Proverbs 30 in the BEV

Proverbs 30 in the BHAD

Proverbs 30 in the BIB

Proverbs 30 in the BLPT

Proverbs 30 in the BNT

Proverbs 30 in the BNTABOOT

Proverbs 30 in the BNTLV

Proverbs 30 in the BOATCB

Proverbs 30 in the BOATCB2

Proverbs 30 in the BOBCV

Proverbs 30 in the BOCNT

Proverbs 30 in the BOECS

Proverbs 30 in the BOGWICC

Proverbs 30 in the BOHCB

Proverbs 30 in the BOHCV

Proverbs 30 in the BOHLNT

Proverbs 30 in the BOHNTLTAL

Proverbs 30 in the BOICB

Proverbs 30 in the BOILNTAP

Proverbs 30 in the BOITCV

Proverbs 30 in the BOKCV

Proverbs 30 in the BOKCV2

Proverbs 30 in the BOKHWOG

Proverbs 30 in the BOKSSV

Proverbs 30 in the BOLCB

Proverbs 30 in the BOLCB2

Proverbs 30 in the BOMCV

Proverbs 30 in the BONAV

Proverbs 30 in the BONCB

Proverbs 30 in the BONLT

Proverbs 30 in the BONUT2

Proverbs 30 in the BOPLNT

Proverbs 30 in the BOSCB

Proverbs 30 in the BOSNC

Proverbs 30 in the BOTLNT

Proverbs 30 in the BOVCB

Proverbs 30 in the BOYCB

Proverbs 30 in the BPBB

Proverbs 30 in the BPH

Proverbs 30 in the BSB

Proverbs 30 in the CCB

Proverbs 30 in the CUV

Proverbs 30 in the CUVS

Proverbs 30 in the DBT

Proverbs 30 in the DGDNT

Proverbs 30 in the DHNT

Proverbs 30 in the DNT

Proverbs 30 in the ELBE

Proverbs 30 in the EMTV

Proverbs 30 in the ESV

Proverbs 30 in the FBV

Proverbs 30 in the FEB

Proverbs 30 in the GGMNT

Proverbs 30 in the GNT

Proverbs 30 in the HARY

Proverbs 30 in the HNT

Proverbs 30 in the IRVA

Proverbs 30 in the IRVB

Proverbs 30 in the IRVG

Proverbs 30 in the IRVH

Proverbs 30 in the IRVK

Proverbs 30 in the IRVM2

Proverbs 30 in the IRVO

Proverbs 30 in the IRVP

Proverbs 30 in the IRVT

Proverbs 30 in the IRVT2

Proverbs 30 in the IRVU

Proverbs 30 in the ISVN

Proverbs 30 in the JSNT

Proverbs 30 in the KAPI

Proverbs 30 in the KBT1ETNIK

Proverbs 30 in the KBV

Proverbs 30 in the KJV

Proverbs 30 in the KNFD

Proverbs 30 in the LBA

Proverbs 30 in the LBLA

Proverbs 30 in the LNT

Proverbs 30 in the LSV

Proverbs 30 in the MAAL

Proverbs 30 in the MBV

Proverbs 30 in the MBV2

Proverbs 30 in the MHNT

Proverbs 30 in the MKNFD

Proverbs 30 in the MNG

Proverbs 30 in the MNT

Proverbs 30 in the MNT2

Proverbs 30 in the MRS1T

Proverbs 30 in the NAA

Proverbs 30 in the NASB

Proverbs 30 in the NBLA

Proverbs 30 in the NBS

Proverbs 30 in the NBVTP

Proverbs 30 in the NET2

Proverbs 30 in the NIV11

Proverbs 30 in the NNT

Proverbs 30 in the NNT2

Proverbs 30 in the NNT3

Proverbs 30 in the PDDPT

Proverbs 30 in the PFNT

Proverbs 30 in the RMNT

Proverbs 30 in the SBIAS

Proverbs 30 in the SBIBS

Proverbs 30 in the SBIBS2

Proverbs 30 in the SBICS

Proverbs 30 in the SBIDS

Proverbs 30 in the SBIGS

Proverbs 30 in the SBIHS

Proverbs 30 in the SBIIS

Proverbs 30 in the SBIIS2

Proverbs 30 in the SBIIS3

Proverbs 30 in the SBIKS

Proverbs 30 in the SBIKS2

Proverbs 30 in the SBIMS

Proverbs 30 in the SBIOS

Proverbs 30 in the SBIPS

Proverbs 30 in the SBISS

Proverbs 30 in the SBITS

Proverbs 30 in the SBITS2

Proverbs 30 in the SBITS3

Proverbs 30 in the SBITS4

Proverbs 30 in the SBIUS

Proverbs 30 in the SBIVS

Proverbs 30 in the SBT

Proverbs 30 in the SBT1E

Proverbs 30 in the SCHL

Proverbs 30 in the SNT

Proverbs 30 in the SUSU

Proverbs 30 in the SUSU2

Proverbs 30 in the SYNO

Proverbs 30 in the TBIAOTANT

Proverbs 30 in the TBT1E

Proverbs 30 in the TBT1E2

Proverbs 30 in the TFTIP

Proverbs 30 in the TFTU

Proverbs 30 in the TGNTATF3T

Proverbs 30 in the THAI

Proverbs 30 in the TNFD

Proverbs 30 in the TNT

Proverbs 30 in the TNTIK

Proverbs 30 in the TNTIL

Proverbs 30 in the TNTIN

Proverbs 30 in the TNTIP

Proverbs 30 in the TNTIZ

Proverbs 30 in the TOMA

Proverbs 30 in the TTENT

Proverbs 30 in the UBG

Proverbs 30 in the UGV

Proverbs 30 in the UGV2

Proverbs 30 in the UGV3

Proverbs 30 in the VBL

Proverbs 30 in the VDCC

Proverbs 30 in the YALU

Proverbs 30 in the YAPE

Proverbs 30 in the YBVTP

Proverbs 30 in the ZBP