Isaiah 57 (IRVM)

1 धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे. 2 तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो. 3 पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या. 4 तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता?कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता?तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय? 5 तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता,तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता. 6 नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत.तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का? 7 तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस. 8 तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले,तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले.तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस. 9 तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस.तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस. 10 तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.”आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस. 11 तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस?तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस.मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही. 12 मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता,ते तुला मदत करणार नाही. 13 जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो.त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल,आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल. 14 तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा,माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका. 15 कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो,मी उंच आणि पवित्र जागी राहतो,नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला,अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो. 16 कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही.कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील. 17 कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो.पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला. 18 मी त्याचे मार्ग पाहिले आहेत,पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल. 19 आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला,आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन. 20 पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही,आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात. 21 “पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो.

In Other Versions

Isaiah 57 in the ANGEFD

Isaiah 57 in the ANTPNG2D

Isaiah 57 in the AS21

Isaiah 57 in the BAGH

Isaiah 57 in the BBPNG

Isaiah 57 in the BBT1E

Isaiah 57 in the BDS

Isaiah 57 in the BEV

Isaiah 57 in the BHAD

Isaiah 57 in the BIB

Isaiah 57 in the BLPT

Isaiah 57 in the BNT

Isaiah 57 in the BNTABOOT

Isaiah 57 in the BNTLV

Isaiah 57 in the BOATCB

Isaiah 57 in the BOATCB2

Isaiah 57 in the BOBCV

Isaiah 57 in the BOCNT

Isaiah 57 in the BOECS

Isaiah 57 in the BOGWICC

Isaiah 57 in the BOHCB

Isaiah 57 in the BOHCV

Isaiah 57 in the BOHLNT

Isaiah 57 in the BOHNTLTAL

Isaiah 57 in the BOICB

Isaiah 57 in the BOILNTAP

Isaiah 57 in the BOITCV

Isaiah 57 in the BOKCV

Isaiah 57 in the BOKCV2

Isaiah 57 in the BOKHWOG

Isaiah 57 in the BOKSSV

Isaiah 57 in the BOLCB

Isaiah 57 in the BOLCB2

Isaiah 57 in the BOMCV

Isaiah 57 in the BONAV

Isaiah 57 in the BONCB

Isaiah 57 in the BONLT

Isaiah 57 in the BONUT2

Isaiah 57 in the BOPLNT

Isaiah 57 in the BOSCB

Isaiah 57 in the BOSNC

Isaiah 57 in the BOTLNT

Isaiah 57 in the BOVCB

Isaiah 57 in the BOYCB

Isaiah 57 in the BPBB

Isaiah 57 in the BPH

Isaiah 57 in the BSB

Isaiah 57 in the CCB

Isaiah 57 in the CUV

Isaiah 57 in the CUVS

Isaiah 57 in the DBT

Isaiah 57 in the DGDNT

Isaiah 57 in the DHNT

Isaiah 57 in the DNT

Isaiah 57 in the ELBE

Isaiah 57 in the EMTV

Isaiah 57 in the ESV

Isaiah 57 in the FBV

Isaiah 57 in the FEB

Isaiah 57 in the GGMNT

Isaiah 57 in the GNT

Isaiah 57 in the HARY

Isaiah 57 in the HNT

Isaiah 57 in the IRVA

Isaiah 57 in the IRVB

Isaiah 57 in the IRVG

Isaiah 57 in the IRVH

Isaiah 57 in the IRVK

Isaiah 57 in the IRVM2

Isaiah 57 in the IRVO

Isaiah 57 in the IRVP

Isaiah 57 in the IRVT

Isaiah 57 in the IRVT2

Isaiah 57 in the IRVU

Isaiah 57 in the ISVN

Isaiah 57 in the JSNT

Isaiah 57 in the KAPI

Isaiah 57 in the KBT1ETNIK

Isaiah 57 in the KBV

Isaiah 57 in the KJV

Isaiah 57 in the KNFD

Isaiah 57 in the LBA

Isaiah 57 in the LBLA

Isaiah 57 in the LNT

Isaiah 57 in the LSV

Isaiah 57 in the MAAL

Isaiah 57 in the MBV

Isaiah 57 in the MBV2

Isaiah 57 in the MHNT

Isaiah 57 in the MKNFD

Isaiah 57 in the MNG

Isaiah 57 in the MNT

Isaiah 57 in the MNT2

Isaiah 57 in the MRS1T

Isaiah 57 in the NAA

Isaiah 57 in the NASB

Isaiah 57 in the NBLA

Isaiah 57 in the NBS

Isaiah 57 in the NBVTP

Isaiah 57 in the NET2

Isaiah 57 in the NIV11

Isaiah 57 in the NNT

Isaiah 57 in the NNT2

Isaiah 57 in the NNT3

Isaiah 57 in the PDDPT

Isaiah 57 in the PFNT

Isaiah 57 in the RMNT

Isaiah 57 in the SBIAS

Isaiah 57 in the SBIBS

Isaiah 57 in the SBIBS2

Isaiah 57 in the SBICS

Isaiah 57 in the SBIDS

Isaiah 57 in the SBIGS

Isaiah 57 in the SBIHS

Isaiah 57 in the SBIIS

Isaiah 57 in the SBIIS2

Isaiah 57 in the SBIIS3

Isaiah 57 in the SBIKS

Isaiah 57 in the SBIKS2

Isaiah 57 in the SBIMS

Isaiah 57 in the SBIOS

Isaiah 57 in the SBIPS

Isaiah 57 in the SBISS

Isaiah 57 in the SBITS

Isaiah 57 in the SBITS2

Isaiah 57 in the SBITS3

Isaiah 57 in the SBITS4

Isaiah 57 in the SBIUS

Isaiah 57 in the SBIVS

Isaiah 57 in the SBT

Isaiah 57 in the SBT1E

Isaiah 57 in the SCHL

Isaiah 57 in the SNT

Isaiah 57 in the SUSU

Isaiah 57 in the SUSU2

Isaiah 57 in the SYNO

Isaiah 57 in the TBIAOTANT

Isaiah 57 in the TBT1E

Isaiah 57 in the TBT1E2

Isaiah 57 in the TFTIP

Isaiah 57 in the TFTU

Isaiah 57 in the TGNTATF3T

Isaiah 57 in the THAI

Isaiah 57 in the TNFD

Isaiah 57 in the TNT

Isaiah 57 in the TNTIK

Isaiah 57 in the TNTIL

Isaiah 57 in the TNTIN

Isaiah 57 in the TNTIP

Isaiah 57 in the TNTIZ

Isaiah 57 in the TOMA

Isaiah 57 in the TTENT

Isaiah 57 in the UBG

Isaiah 57 in the UGV

Isaiah 57 in the UGV2

Isaiah 57 in the UGV3

Isaiah 57 in the VBL

Isaiah 57 in the VDCC

Isaiah 57 in the YALU

Isaiah 57 in the YAPE

Isaiah 57 in the YBVTP

Isaiah 57 in the ZBP