Job 33 (IRVM)

1 “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक.माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे. 2 पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे,माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे. 3 माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील,माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. 4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे,मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे. 5 तुला शक्य झाले तर मला उत्तर दे,माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. 6 पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत,मलाही माती पासून उत्पन्न केले आहे. 7 पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही,माझा दाब तुला जड होणार नाही. 8 तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले,मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला, 9 ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाहीमी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही. 10 पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतोदेवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. 11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधलेदेव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ 12 पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस,देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. 13 तू त्याच्याशी का वाद घालत आहेस?तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. 14 देव एकदा बोलतो,होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. 15 देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल,जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो. 16 नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो,आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. 17 मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी,आणि गर्व न करण्याचेही सांगतो. 18 देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो,त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. 19 मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेलवेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. 20 नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाहीचांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. 21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो.त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. 22 खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतोआणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. 23 परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला,मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक,त्यास चांगला मार्ग दाखवणारा. 24 आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल.‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचवत्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ 25 मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल.तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. 26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल.म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील.नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. 27 नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले.मी पाप केले चांगल्याचे वाईट केले.पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. 28 त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल.माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. 29 पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो,दोनदा, होय तीनदा, 30 त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतोम्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते. 31 ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे.माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. 32 पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल.मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. 33 परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक.तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”

In Other Versions

Job 33 in the ANGEFD

Job 33 in the ANTPNG2D

Job 33 in the AS21

Job 33 in the BAGH

Job 33 in the BBPNG

Job 33 in the BBT1E

Job 33 in the BDS

Job 33 in the BEV

Job 33 in the BHAD

Job 33 in the BIB

Job 33 in the BLPT

Job 33 in the BNT

Job 33 in the BNTABOOT

Job 33 in the BNTLV

Job 33 in the BOATCB

Job 33 in the BOATCB2

Job 33 in the BOBCV

Job 33 in the BOCNT

Job 33 in the BOECS

Job 33 in the BOGWICC

Job 33 in the BOHCB

Job 33 in the BOHCV

Job 33 in the BOHLNT

Job 33 in the BOHNTLTAL

Job 33 in the BOICB

Job 33 in the BOILNTAP

Job 33 in the BOITCV

Job 33 in the BOKCV

Job 33 in the BOKCV2

Job 33 in the BOKHWOG

Job 33 in the BOKSSV

Job 33 in the BOLCB

Job 33 in the BOLCB2

Job 33 in the BOMCV

Job 33 in the BONAV

Job 33 in the BONCB

Job 33 in the BONLT

Job 33 in the BONUT2

Job 33 in the BOPLNT

Job 33 in the BOSCB

Job 33 in the BOSNC

Job 33 in the BOTLNT

Job 33 in the BOVCB

Job 33 in the BOYCB

Job 33 in the BPBB

Job 33 in the BPH

Job 33 in the BSB

Job 33 in the CCB

Job 33 in the CUV

Job 33 in the CUVS

Job 33 in the DBT

Job 33 in the DGDNT

Job 33 in the DHNT

Job 33 in the DNT

Job 33 in the ELBE

Job 33 in the EMTV

Job 33 in the ESV

Job 33 in the FBV

Job 33 in the FEB

Job 33 in the GGMNT

Job 33 in the GNT

Job 33 in the HARY

Job 33 in the HNT

Job 33 in the IRVA

Job 33 in the IRVB

Job 33 in the IRVG

Job 33 in the IRVH

Job 33 in the IRVK

Job 33 in the IRVM2

Job 33 in the IRVO

Job 33 in the IRVP

Job 33 in the IRVT

Job 33 in the IRVT2

Job 33 in the IRVU

Job 33 in the ISVN

Job 33 in the JSNT

Job 33 in the KAPI

Job 33 in the KBT1ETNIK

Job 33 in the KBV

Job 33 in the KJV

Job 33 in the KNFD

Job 33 in the LBA

Job 33 in the LBLA

Job 33 in the LNT

Job 33 in the LSV

Job 33 in the MAAL

Job 33 in the MBV

Job 33 in the MBV2

Job 33 in the MHNT

Job 33 in the MKNFD

Job 33 in the MNG

Job 33 in the MNT

Job 33 in the MNT2

Job 33 in the MRS1T

Job 33 in the NAA

Job 33 in the NASB

Job 33 in the NBLA

Job 33 in the NBS

Job 33 in the NBVTP

Job 33 in the NET2

Job 33 in the NIV11

Job 33 in the NNT

Job 33 in the NNT2

Job 33 in the NNT3

Job 33 in the PDDPT

Job 33 in the PFNT

Job 33 in the RMNT

Job 33 in the SBIAS

Job 33 in the SBIBS

Job 33 in the SBIBS2

Job 33 in the SBICS

Job 33 in the SBIDS

Job 33 in the SBIGS

Job 33 in the SBIHS

Job 33 in the SBIIS

Job 33 in the SBIIS2

Job 33 in the SBIIS3

Job 33 in the SBIKS

Job 33 in the SBIKS2

Job 33 in the SBIMS

Job 33 in the SBIOS

Job 33 in the SBIPS

Job 33 in the SBISS

Job 33 in the SBITS

Job 33 in the SBITS2

Job 33 in the SBITS3

Job 33 in the SBITS4

Job 33 in the SBIUS

Job 33 in the SBIVS

Job 33 in the SBT

Job 33 in the SBT1E

Job 33 in the SCHL

Job 33 in the SNT

Job 33 in the SUSU

Job 33 in the SUSU2

Job 33 in the SYNO

Job 33 in the TBIAOTANT

Job 33 in the TBT1E

Job 33 in the TBT1E2

Job 33 in the TFTIP

Job 33 in the TFTU

Job 33 in the TGNTATF3T

Job 33 in the THAI

Job 33 in the TNFD

Job 33 in the TNT

Job 33 in the TNTIK

Job 33 in the TNTIL

Job 33 in the TNTIN

Job 33 in the TNTIP

Job 33 in the TNTIZ

Job 33 in the TOMA

Job 33 in the TTENT

Job 33 in the UBG

Job 33 in the UGV

Job 33 in the UGV2

Job 33 in the UGV3

Job 33 in the VBL

Job 33 in the VDCC

Job 33 in the YALU

Job 33 in the YAPE

Job 33 in the YBVTP

Job 33 in the ZBP